Sambhaji Bhide | Breaking | अखेर संभाजी भिडे विरोधात गुन्हा दाखल | Amravati

1 year ago
1

Sambhaji Bhide | Breaking | अखेर संभाजी भिडे विरोधात गुन्हा दाखल | Amravati

अमरावती मध्ये अखेर संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात कलम 153, 505(2) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा 34 (अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. यासंबंधी अधिकृत माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे.
महात्मा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य संभाजी भिडे यांना भोवले आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे
#sambhajibhide #mahatmagandhi #amravati #yashomatithakur

Loading comments...