Nitin Gadkari प्रचाराला, पण BJPच्या फक्त 2 जागा, हा किस्सा एकदा ऐकाच | BJP | Bawankule | Sarkarnama

1 year ago

Nitin Gadkari प्रचाराला, पण BJPच्या फक्त 2 जागा, हा किस्सा एकदा ऐकाच | BJP | Chandrashekhar Bawankule | Nagpur Melava | Sarkarnama Video

नागपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. गडकरी पालकमंत्री असताना काटोल नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी मला येण्याचा आग्रह केला. मी प्रचाराला गेलो. लोकं माझ भाषण ऐकायला जमली होती. परंतु त्यांच्या मनात काही वेगळंच होतं. त्या निवडणुकीत आमच्या केवळ २ जागा आल्या.

#nitingadkari #bjp #ChandrashekharBawankule #cabinet #minister #mla #unionminister #nagpur #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...