Bacchu Kadu On Sambhaji Bhide : शिंदे -फडणवीसांना केले आवाहन | Controversial Statement | Sarkarnama

1 year ago

Bacchu Kadu On Sambhaji Bhide : शिंदे -फडणवीसांना केले आवाहन | Sambhaji Bhide Controversial Statement | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadanvis | Sarkarnama Video

संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरुन आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भिडेंचे देशाच्या स्वातंत्र्यात कोणतेही योगदान नाही. त्यामुळे अशी विधानं करणं चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपलं मत स्पष्ट केलं पाहिजे.

#CM #EknathShinde #DCM #DevendraFadanvis #BacchuKadu #SambhajiBhide #ControversialStatement #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...