Rahul Narwekar यांनी Ajit Pawar यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची, बघा काय घडले ? | Sarkarnama Video

1 year ago

Rahul Narwekar यांनी Ajit Pawar यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची, बघा काय घडले ? | Sarkarnama Video

अजित पवार-मुख्यमंत्री पद अन् चर्चा' हे महाराष्ट्राला काही नवीन राहिलेलं नाही. तर मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजितदादांनींही काही लपवून ठेवलेली नाही. वारंवार स्पष्टीकरण देऊनही त्यांच्याबाबत असं काहीतरी घडतं की अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेला आणखी उधाण येते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...