शहापूर अपडेट.. क्रेन पडली.. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू..सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे.

1 year ago
1

शहापूर अपडेट.. क्रेन पडली.. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू..

सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे.

सदर घटनास्थळी ठाणे महापालिकेची TDRF ची टीम स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे.

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत.

Loading comments...