Ravindra Dhangekar यांना नोटीस,तरी PM Modi यांच्या विरोधात आंदोलन करणार | PM Modi In Pune | Congress

1 year ago
1

Ravindra Dhangekar यांना नोटीस, तरी PM Modi यांच्या विरोधात आंदोलन करणार | PM Modi In Pune | Congress | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मोदींच्य या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध आहे. यावर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी नोटीस आली तरी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...