Ambadas Danve : महाविकास आघाडीचं ठरलं, पुन्हा वज्रमुठ सभा होणार | Shivsena UBT | Congress | NCP

1 year ago

Ambadas Danve : महाविकास आघाडीचं ठरलं, पुन्हा वज्रमुठ सभा होणार | Shivsena UBT | Congress | NCP | Sarkarnama Video

वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली. गुरूवारी विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यात आली.

#ambadasdanve #ncp #congress #shivsena #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...