Abu Azmi : "मुस्लिमांविरुध्द हिंदूंना भडकवलं जातंय" | Monsoon Session | Samajvadi Party | Sarkarnama

1 year ago

#MaharashtraAssemblyLive #AbuAzmi #SamajvadiParty
Abu Azmi : "मुस्लिमांविरुध्द हिंदूंना भडकवलं जातंय" | Monsoon Session | Samajvadi Party | Sarkarnama Video |
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. अबू आझमी यांनी हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडवलं जात असल्याचे त्यांनी म्हटले. देशात भयानक परिस्थिती आहे. बुरखा घालून आणि दाढी वाढवून ट्रेनमध्ये फिरु शकत नाही. लोकांना भिती वाटते की कोणीही येऊन मारेल.
#MaharashtraAssemblyLive #AbuAzmi #SamajvadiParty #NiteshRane #Aurangzeb #vidhansabha #BJPMLA #Live #Vidhansabhalive#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...