Yashomati Thakur विधानसभा अध्यक्षांवरच भडकल्या | Monsoon Session | Sambhaji Bhide Controversy

1 year ago

Yashomati Thakur विधानसभा अध्यक्षांवरच भडकल्या | Monsoon Session | Sambhaji Bhide Controversy | Sarkarnama Video

संभाजी भिडे प्रकरणावरुन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी आली आहे. याची माहिती ठाकूर यांनी विधानसभेत स्वत: दिली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

#yashomatiThakur #Rahulnarvekar #SambhajiBhideControversy #MonsoonSession #vidhansabha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...