विधानभवनात Rohit Pawar यांच्या जॅकेटची चर्चा, बघा नेमकं काय आहे खास ? | Vidhan Sabha | Karjat MIDC

1 year ago

विधानभवनात Rohit Pawar यांच्या जॅकेटची चर्चा, बघा नेमकं काय आहे खास ? | Monsoon Session | Karjat MIDC | NCP | Sarkarnama

MIDC च्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. आज याच मुद्द्याला धरून त्यांनी आपली वेशभूषा केल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी आज एक जॅकेट घातलं होतं. त्या जॅकेटवर MIDC असे लिहीले आहे. तसेच मुद्द्याचं बोला असेही त्यावर लिहीले आहे. सध्या रोहित पवारांच्या याच जॅकेटची चर्चा जोरदार चर्चा होतीये.

#rohitpawar #karjat #karjatjamkhed #midc #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...