Jayant Patil यांनी समोर आणले मोठे प्रकरण, Gulabrao Patil'ही म्हणाले बैठक लावू | Monsoon Session

1 year ago
1

Jayant Patil यांनी समोर आणले मोठे प्रकरण, Gulabrao Patil'ही म्हणाले बैठक लावू | Monsoon Session | Sarkarnama Video

आज विधानसभेत जयंत पाटलांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतचा एक प्रश्न समोर आणला. काही कर्मचारी हे परिक्षा टाळण्याचा प्रयत्न करतात. तरी त्यांना वयाच्या निकषावर पदोन्नती मिळते. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले.

#JayantPatil #JayantPatilInVidhansabha #JayantPatilNCP #MonsoonSession #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...