Bacchu Kadu स्पष्टच बोलले, अजितदादांमुळे शिंदेंच्या आमदारांची गोची झालीये | Eknath Shinde | Prahar

1 year ago

Bacchu Kadu स्पष्टच बोलले, अजितदादांमुळे शिंदेंच्या आमदारांची गोची झालीये | Eknath Shinde | prahar sanghatana | Sarkarnama Video

राष्ट्रवादी युतीत आल्यामुळे शिंदेंच्या आमदारांची गोची झालीये, असे विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सहभाग झाल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता याच बातम्यांना एकप्रकारे दुजोरा दिला आहे.

#bacchukadu #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #shivsena #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...