Chandrashekhar Bawankule यांचे मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान | CM Eknath Shinde | DCM Ajit Pawar

1 year ago

Chandrashekhar Bawankule यांचे मुख्यमंत्रीपदाबबात मोठे विधान | CM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | BJP | Shivsena | NCP Split | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याचं बोललं जातंय. यावर भाजप प्रदेशाध्यथक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि स्वत: अजित पवारांनी २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे मान्य केलं आहे. त्यामुळे शिंदे हे राजीनामा देणार असल्याच्या अफवा आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...