Devendra Fadanvis असूनही BJPला Ajit Pawar यांची गरज का ? | NCP | Sarkarnama Video

1 year ago

Devendra Fadanvis असूनही BJPला Ajit Pawar यांची गरज का ? | NCP | Sarkarnama Video

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात होणारी उलथापालथ आपण सर्वांनीच पहिली. अनपेक्षित रित्या एकत्र आलेले ह्या तिन्ही पक्षांमुळे राजकारण चांगलंच तापलंय.पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न आपसुकच पडतो तो म्हणजे भाजपने राष्ट्रवादीसोबत हाथमिळवणी का केली ? भाजपला राष्ट्रवादीची गरज का पडली असावी? यांची कारणं आणि शक्यता पाहूयात या व्हिडीयोच्या माध्यमातून

#ajitpawar #devendrafadnavis #bjp #ncp #ncpsplits #ncpspeaks #eknathshinde #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...