Eknath Shinde सोबत बसून Devendra Fadnavisनी काय सिद्ध केले ? | Neelam Gorhe | Shivsena - BJP

1 year ago

Eknath Shinde सोबत बसून Devendra Fadnavisनी काय सिद्ध केले ? | Neelam Gorhe | Shivsena - BJP | Sarkarnama video

आज मुंबईत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ठाकरेंच्या फायरबॅन्ड महिला नेत्या म्ह्णून गोऱ्हे यांना ओळखलं जातं. गोऱ्हे यांचा हा प्रवेश ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हजेरी लावली. फडणवीस का हजर राहिले ही आहेत ३ कारणं

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...