Rohit Pawar : ...म्हणून आमदारांना बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये ठेवलं | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar

1 year ago

Rohit Pawar : "...म्हणून आमदारांना बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये ठेवलं" | NCP Split | Ajit Pawar | Sharad Pawar | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर मुंबईत बंडखोरांची जी बैठक झाली आणि भाषणं झाली. त्यात शरद पवारांवर ज्यापद्धतीने बोललं गेलं त्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलेले आमदार आणि पदाधिकारीही भावनिक झाले. त्यांची आपण चूक केली की काय अशी भावना झाली.”

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...