Udhhav Thackeray यांची Sanjay Rathod'न वर खरमरीत टीका |Shivsena |BJP| Devendra Fadnavis | Sarkarnama

1 year ago
1

Udhhav Thackeray यांची Sanjay Rathod'न वर खरमरीत टीका | Shivsena | BJP | Devendra Fadnavis | Sarkarnama Video |
उद्धव ठाकरे यांची आज दिग्रस मध्ये जाहीर सभा होती. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. २०० रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी बनवलं ? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भर व्यासपिठावर केला . पहा काय म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे..
#UddhavThackeray #SanjayRathod #BJP #Shivsena #NCP #Congress #MVA #vidarbha#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...