Rohit Pawar यांचे Dilip Walse Patil यांना प्रत्युत्तर, NCP फुटीवरुन बडे नेते भिडले | Sarkarnama

1 year ago
4

Rohit Pawar यांचे Dilip Walse Patil यांना प्रत्युत्तर, NCP फुटीवरुन बडे नेते भिडले | Sarkarnama
अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली. त्याला आज (सोमवारी) रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवार म्हणाले, "साहेबांसोबत राहून काहींना साहेब कळलेच नाही. वळसे-पाटील पवार साहेबासोबत ४० वर्ष सोबत होते,पण त्यांना पवारांची भूमिका कळली नाही. वळसेंच्या वयाचा मान ठेवून काही गोष्टी बोलणार नाही."
#RohitPawar #DilipWalsePatil #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...