मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला ? Sanjay Shirsat यांनी स्पष्टच सांगितले | Cabinate Expanssion

1 year ago

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला ? Sanjay Shirsat यांनी स्पष्टच सांगितले | Shivsena | Cabinate Expanssion | Sarkarnama Video |
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार १ ते २ दिवसात होईल, अशी शक्यता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी वर्तवली आहे. आज भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडून आलेल्या नोटीसबाबत भाष्य केले.
#SanjayShirsat #Shivsena #MaharashtraCabinetExpansion #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...