Sharad Pawar यांची खबरदारी Ajit Pawar यांना त्रासदायक| NCP constitution | Pawar dispute | Sarkarnama

1 year ago

Sharad Pawar यांची खबरदारी Ajit Pawar यांना त्रासदायक | NCP constitution | Pawar dispute | Sarkarnama video

राष्ट्रवादीमधील अजित पवार गटाने बंड करत इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे, आणि शिंदेंप्रमाणेच अजित पवार गटानेही राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे.पण या सगळ्यात प्रश्न पडतो की शरद पवार यांची भूमिका या सगळ्या गदारोळा दरम्यानही इतकी संयमी का ? याच प्रश्नाच्या उत्तरांच्या शक्यता आपण आजच्या या व्हिडीयोच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडीयो शेवटपर्यंत नक्की पहा.

#ajitpawar #sharadpawar #ncp #ncpsplit #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...