Congess च्या महिला नेत्याचे थेट हायकोर्टच्या न्यायाधीशांना पत्र | Sangita Tiwari | Rupali Chakankar

1 year ago
4

Congessच्या महिला नेत्याचे थेट हायकोर्टच्या न्यायाधीशांना पत्र | Sangita Tiwari | Rupali Chakankar | Women Commission | NCP | Sarkarnama Video

काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकरांकडे असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल, राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहीले आहे.

#sangitatiwari #rupalichakankar #ncp #congress #womencommission #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...