Vijay Wadettiwar भडकले, महाराष्ट्राच्या राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे | Congress | Sarkarnama Video

1 year ago

Vijay Wadettiwar भडकले, महाराष्ट्राच्या राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे | Congress | Sarkarnama Video

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे त्याला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे अशा राजकारण्यांची जिरवायची कशी या संधीची लोक वाट बघत आहेत, असे विधान काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास, लोकांच्या नजरा आहेत आहेत. तर लोक या सत्तेतील तिन्ही पक्षांना विटलेत. यामुळे येत्या काळात आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने जागा सुद्धा वाटणार असा दावा त्यांनी केला आहे.

#vijaywaddatiwar #congress #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...