भारत जोडो, गॉगल, शाईनींग, Sanjay Shirsat यांनी Sanjay Raut यांचे सगळेच काढले | Shivsena | Sarkarnama

1 year ago
1

भारत जोडो, गॉगल, शाईनींग, Sanjay Shirsat यांनी Sanjay Raut यांचे सगळेच काढले | Shivsena | Sarkarnama Video

शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. शिरसाट म्हणाले, लाचारांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी शिकवू नये.

#sanjayshirsat #sanjayraut #shivsena #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...