Ambadas Danve यांनी शिरसाट -गोगावलेंना पुन्हा डिवचलं | NCP | Shivsena | Eknath shinde | Ajit Pawar

1 year ago

Ambadas Danve यांनी शिरसाट -गोगावलेंना पुन्हा डिवचलं | NCP | Shivsena | Eknath shinde | Ajit Pawar | Cabinet Expansion | Sarkarnama Video

रखडलेलं खातेवाटप आज अखेर झालं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे.भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील आमदार यांना गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते पण तीन मंत्री पदं गेली. तसंच अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं आहे वरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...