Devendra fadanvis'न वर Eknath Khadse'न चा हल्लाबोल | NCP | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama

1 year ago
1

Devendra fadanvis'न वर Eknath Khadse'न चा हल्लाबोल | NCP | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama Video

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत ते आले तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण किळसवाणं झालं आहे. माझ्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी असं राजकारण कुठेही पाहिलं न्हवतं असं एकनाथ खडसे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...