आमदारांच्या नाराजीवर DCM Ajit Pawar पहिल्यांदाच बोलले | NCP | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago

आमदारांच्या नाराजीवर DCM Ajit Pawar पहिल्यांदाच बोलले | NCP | Shivsena | Sarkarnama Video

शिंद फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवारांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेच्या काही आमदारांनी विरोध केला होता. यावर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केले. अजित पवार म्हणाले, कुणाच्याही मनात कटूता राहणार नाही. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करु. शेवटी आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यामुळे भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...