Devendra Fadanvis ऐकेच ना, नाशिकच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी | Nashik | CM Shinde | DCM Pawar

1 year ago
6

Devendra Fadanvis ऐकेच ना, नाशिकच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी | Shasn Aplya Dari | Nashik | BJP | CM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | Sarkarnama

नाशिकमध्ये आज 'शासन आपल्या दारी'चा भव्य कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सरकार जनतेची कामं करत असल्याने काहींच्या पोटात दुखत आहे. परंतु आता ही पोटदुखी घालवण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदेंना आणले आहे, असे म्हणत फडणवीसांनी मिश्कील टिपण्णी केली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...