सलग दुसऱ्यादिवशी Ajit Pawar यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट, बघा काय घडले ? | NCP Splits

1 year ago
1

सलग दुसऱ्यादिवशी Ajit Pawar यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट, बघा काय घडले ? | NCP Splits | Sarkarnama Video

अजित पवार गटाने काल वायबी सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. आज पुन्हा गटातील सर्व आमदार आणि इतर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर या भेटी मागचे कारण सांगितले. आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पवारांनी सर्व आमदारांच म्हणण ऐकून घेतलं. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे, अशी विनंती आम्ही केली, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...