भेटीनंतर Ajit Pawar यांनी दिलं स्पष्टीकरण | NCP | Sharad Pawar | NCP Splits | Sarkarnama Video

1 year ago
1

भेटीनंतर Ajit Pawar यांनी दिलं स्पष्टीकरण | NCP | Sharad Pawar | NCP Splits | Sarkarnama Video

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार आणि त्यांच्या गटातील सर्वच आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. परवा मंत्र्यांनी आणि आज आमदारांनी भेट घेतल्यामुळे या भेटीसत्रांची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया.. पहा काय म्हणाले अजित पवार ...

#ajitpawar #ncp #ncpsplits #sharadpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...