Manipur Viral Video ; BJP आमदार Atul Bhatkhalkar सर्वत्र टीका | Supreme court | BJP MLA | Sarkarnama

1 year ago
1

Manipur Viral Video ; BJP आमदार Atul Bhatkhalkar सर्वत्र टीका | Supreme court | BJP MLA | Sarkarnama

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारला जागे करणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच टीका करण्यापर्यंतची मजल भातखळकर यांची गेली असून त्यांनी न्यायव्यवस्थेवरच ताशेरे ओढले आहे. 

#Manipur #ViralVideo #BJP #AtulBhatkhalkar #Supremecourt #BJPMLA #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...