मंत्री Atul Save जेव्हा इंग्रजी वाचतात, बघा विधानसभेत काय घडले? | Monsoon Session | NCP | Sarkarnama

1 year ago
1

मंत्री Atul Save जेव्हा इंग्रजी वाचतात, बघा विधानसभेत काय घडले ? | Monsoon Session | NCP | Sarkarnama Video

राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे सध्या त्यांच्या इंग्रजीमुळे चर्चेत आले आहेत. विधानसभेत बोलताना सावे यांच्याकडून इंग्रजी शब्दांचे चूकीचे उच्चार झाले. यावरुन काही आमदारांनी त्यांची चूक दुरुस्त केली. यावर सावे यांनीही तुमच्या इतके माझे इंग्रजी स्पष्ट नसेल, पण मी बोलतो, असे म्हणत बाजू सावरुन घेतली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...