16 MLA Disqualification ; Shivsena आमदार अपात्रतेवर महत्वाची अपडेट | Shinde | Thackeray | Sarkarnama

1 year ago
1

16 MLA Disqualification ; shivsena आमदार अपात्रतेवर महत्वाची अपडेट | Shivsena | Eknath shinde | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणातली एक गोष्ट जी सतत आपल्या कानावर पडतीये. ती म्हणजे शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची. मात्र अजुनही तारीख पे तारीख हा प्रकार या प्रकरणात सुरूच आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता. मात्र या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे त्यामुळे ही कारवाई अजून लांबणीवर जाणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...

#sarkarnama ​#marathinewslive MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...