निधीवाटपाचा मुद्दा येताच, विरोधकांनी DCM Ajit Pawar यांना घेरले | Monsoon Session | Sarkarnama Video

1 year ago

निधीवाटपाचा मुद्दा येताच, विरोधकांनी DCM Ajit Pawar यांना घेरले | Monsoon Session | Sarkarnama Video

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी निधीवाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर अजित पवारांनी आज विधानसभेत उत्तर दिले. निधीवाटपात कोणताच भेदभाव केला नाही. निधीवाटप हे २०१९च्या फॉर्म्युल्यानुसारच झाले आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...