Jayant Patil यांना नक्की किती निधी मिळाला? विधानसभेत सांगितला खरा आकडा | NCP | Monsoon Session

1 year ago

Jayant Patil यांना नक्की किती निधी मिळाला? विधानसभेत सांगितला खरा आकडा | NCP | Monsoon Session | Sarkarnama Video

आमदारांच्या निधीवाटपावरुन सध्या धुमाकूळ सुरु आहे. अशातच जयंत पाटील यांना 580 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचं सांगितलं जातंय. यावर आता जयंत पाटील यांनी स्वत: विधानसभेत माहिती दिली. या बातम्या खोट्या असून मला केवळ २० ते २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचं त्यांनी सांगितले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...