दादा समर्थक आमदार Sunil Shelke यांना राग अनावर, बघा विधानसभेत काय घडले ? | NCP | Monsoon Session

1 year ago

दादा समर्थक आमदार Sunil Shelke यांना राग अनावर, बघा विधानसभेत काय घडले ? | NCP | Sunil Anna Shelke Angry In Monsoon Session | Sarkarnama VIdeo

मावळचे आमदार सुनील शेळके आज विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जनरल मोटर कंपनीच्या कामगारांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी शेळकेंनी सरकारलाच धारेवर धरले.

#ncp #ncpsplits #sunilshelke #monsoonsession #maharashtra #assembly #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...