Bhai Jagtap यांचा टोला, Neelam Gorhe हसल्याच | Congress | Maharashtra Legislative Assembly

1 year ago

Bhai Jagtap यांचा टोला, Neelam Gorhe हसल्याच | Congress | Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama Video

विधानपरिषदेमधील कॉंग्रेसचे भाई जगताप बोलत होते.भाई जगताप यांनी संधी साधत नीलम गोऱ्हे यांना खोचक टोमणा मारला आहे. या टोमण्या नंतर नीलम गोऱ्हे यांनाही हसू आवरलं नाही. पहा नेमकं काय घडलं.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...