Sharad Pawar यांना आणखी एक धक्का ? आमदार Ajit Pawar'सोबत जाण्यास इच्छूक | NCP Splits | Sarkarnama

1 year ago
1

Sharad Pawar यांना आणखी एक धक्का ? आमदार Ajit Pawar'सोबत जाण्यास इच्छूक | NCP Splits | Sarkarnama VIdeo

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडलीये. जवळपास ३० हून अधिक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर शरद पवार गटाकडे १९ ते २० आमदार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु नक्की किती आमदार दोन्ही गटात विभागले गेलेत याबाबतचा ठोस आकडा अद्याप समोर आला नाहीये. काही आमदार अजूनही कोणत्या गटात जायचे यावरुन संभ्रमात आहेत. तर काहीजण तटस्थ भूमिकेवर ठाम आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...