Chhagan Bhujbal अडचणीत ? येवल्यात कोण असणार ठाकरेंचा उमेदवार ? | Aditya Thackeray | Nashik | Yeola

1 year ago
1

Chhagan Bhujbal अडचणीत ? येवल्यात कोण असणार ठाकरेंचा उमेदवार ? | Shivsena | Aditya Thackeray | Nashik | Yeola | Sarkarnama
आदित्य ठाकरे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळांसाठी कोण असणार ठाकरेंचा उमेदवार ? असे ठाकरेंना विचारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी अजून निवडणूका लागल्या नाहीत. निवडणूका लागल्या की बघू असे म्हटले.
#AdityaThackeray #ChhaganBhujbal #Nashik #NCP #Shivsena #SharadPawar #Yeola #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...