Amol Mitkari यांच्या 'त्या' ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | NCP | Ajit Pawar | Sarkarnama

1 year ago

Amol Mitkari यांच्या 'त्या' ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | NCP | Ajit Pawar | Sarkarnama Video

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल ? याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. अगदी महाविकास आघाडीच्या निर्मीती पासून ते अजित पवारांच्या बंडापर्यंत गेल्या ४ वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय उलथापालथ पाहिली अशीच एक उलथापालथ भविष्यात होणार असल्याचं बोललं जातंय. ती उलथापालथ म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार..

#amolmitkari #ajitpawar #cm #ncp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...