Sanjay Shirsat यांची Ajit Pawar यांच्या बॅनरबाजीवर सडेतोड भूमिका | Shivsena | Ajit Pawar CM Banner

1 year ago
1

Sanjay Shirsat यांची Ajit Pawar यांच्या बॅनरबाजीवर सडेतोड भूमिका | Shivsena | NCP | Ajit Pawar CM Banner | Sarkarnama

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्या बाहेर मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागले आहेत. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले. शिरसाट म्हणाले, त्यात काहीच गैर नाही. एखाद्या आमदाराला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे जर वाटत असेल तर त्या काहीच गैर नाही.

#sanjayshirsat #shivsena #ajitpawar #ncp #Banner #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...