Anil Deshmukh यांनी सांगितली भाजप आणि शिंदे गटातली अंदर की बात | NCP | BJP | Shivsena | Sarkarnama

1 year ago

Anil Deshmukh यांनी सांगितली भाजप आणि शिंदे गटातली अंदर की बात | NCP | BJP | Shivsena Sarkarnama Video

राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजप आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. देशमुख म्हणाले, भाजप आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदार खासगीत भेटून सांगतात कसा अन्याय चाललाय. आज भाजपचे 105 आमदार आहेत. त्यापैकी केवळ 5 ते 6 आमदार मंत्री आहेत. जवळपास 100 आमदारांपैकी अनेक आमदार हे मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...