इर्शाळवाडीतून Uddhav Thackeray यांचे राजकारण्यांना आवाहन, स्थगिती देऊ नका | Shivsena | Irshalwadi

1 year ago
1

इर्शाळवाडीतून Uddhav Thackeray यांचे राजकारण्यांना आवाहन, स्थगिती देऊ नका | Shivsena | Irshalwadi | Raigad | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरेगटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज इर्शाळवाडीला भेट दिली. यावेळी ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी माध्यमांशीही बोलताना म्हटले की, दरवर्षी अशा दुर्घटना घडतात. परंतु त्यावर ठोस उपाययोजना होत नाही. राजकारणी म्हणून ही सर्वांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...