MP Shrirang Barne ही दिल्लीहून इर्शाळवाडी कडे रवाना | Natural Disaster | Irshalwadi | Raigad

1 year ago

MP Shrirang Barne ही दिल्लीहून इर्शाळवाडी कडे रवाना | Shivsena | BJP | Eknath Shinde | Natural Disaster | Irshalwadi | Raigad District | Sarkarnama Video

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेही दिल्लीहून रवाना झाले आहेत.

#shrirangbarne #mp #bjp #shivsena #RaigadBreaking #रायगड #दरडकोसळली #Raigad #crackcollapsed #पाऊस #RainUpdate #Khalapur #खालापूर #Eknathshinde #एकनाथशिंदे #मुख्यमंत्री #ईर्सालवाडी #NDRF #इर्शालवाडी #एनडीआरएफ #Irshalwadi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...