इर्शाळवाडी दुर्घटनेवरुन Raju Shetti यांचा सरकारवर निशाणा | Khalapur Irshalgad Landslide | Raigad

1 year ago
1

इर्शाळवाडी दुर्घटनेवरुन Raju Shetti यांचा सरकारवर निशाणा | Khalapur Irshalgad Landslide | Raigad | Sarkarnama Video

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. दरड अचानक कोसळत नाही. याचे संकेत आधीच आलेले असतात. त्यामुळे सरकारला या क्षेत्रातील लोकांना आधीच सावध करायला पाहिजे होते, असे शेट्टी म्हणाले.

#rajushetti #swabhimanishetkari #shetkarisanghatna #RaigadBreaking #रायगड #दरडकोसळली #Raigad #crackcollapsed #पाऊस #RainUpdate #Khalapur #खालापूर #Eknathshinde #एकनाथशिंदे #मुख्यमंत्री #ईर्सालवाडी #NDRF #इर्शालवाडी #एनडीआरएफ #Irshalwadi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...