Dhananjay Munde विरुद्ध अख्खी काँग्रेस ब्रिगेड | Monsoon Session |Ashok Chavhan | Balasaheb Thorat

1 year ago
1

खतांच्या वाढत्या दरावरुन विरोधकांनी कृषीमंत्री Dhananjay Munde यांना घेरले | Monsoon Session | Vidhansabha | Congress | Sarkarnama Video

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत खतांच्या वाढत्या दरांचा मुद्दा चर्चेला आला. यावर विरोधकांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना घेरले. खतांच्या किंमती आतंरराष्ट्रीय स्तरावर कमी होतात तेव्हा देशातही कमी व्हायला पाहिजेत अशी मागणी केली. यावर कृषीमंत्री मुंडेंनी उत्तर दिले.

#dhananjaymunde #balasahebthorat #ncp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...