Abu Azmi :'आम्ही अल्लाला मानतो,आईसमोरही झुकत नाही' | Monsoon Session | Vidhansabha | Samajwadi Party

1 year ago

Abu Azmi :'आम्ही अल्लाला मानतो, आईसमोरही झुकत नाही' | Monsoon Session | Vidhansabha | Samajwadi Party | Sarkarnama Video

आम्ही अल्लाला मानतो, वंदे मातरम् म्हणू शकत नाही, असे विधान सपा आमदार अबू आझमी यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला. अबू आझमी लक्षवेधीवर बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या मुद्द्याला हात घातला.

#abuazmi #bjp #samajwadiparty #samajwadi #devendrafadnavis #eknathshinde #vidhansabha #rada #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...