Sharad Pawar यांच्या या ३ बाजू ; Ajit Pawar' न च्या अडचणी वाढवणार ? | NCP | NCP Splits | Sarkarnama

1 year ago

Sharad Pawar यांच्या या ३ बाजू ; Ajit Pawar' न च्या अडचणी वाढवणार ? | NCP | NCP Splits | Sarkarnama Video

१४ जुलै , १६ जुलै आणि १७ जुलै हे तिन्ही दिवस चर्चेत राहिले राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे. आधी अजित पवार स्वतः , नंतर मंत्रीपदाची शपथ घेतलेले मंत्री आणि आता अजित पवार गटात गेलेले आमदार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांची भेट घेतल्यामुळे. ह्या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...