Kirit Somaiya viral video ; व्हिडीओ प्रकरणावर Nitesh Rane यांचा सूचक इशारा | BJP

1 year ago
1

Kirit Somaiya viral video ; व्हिडीओ प्रकरणावर Nitesh Rane यांचा सूचक इशारा | BJP

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, किरीट सोमय्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु एक लक्षात ठेवा. ज्यांनी त्यांचे व्हिडीओ बाहेर काढले. त्यांचेही बाहेर येतील.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...