Sanjay Shirsat यांनी सांगितलं खरं कारण | NCP | Ajit Pawar | Shivsena |Eknath shinde | Sarkarnama

1 year ago

Sanjay Shirsat यांनी सांगितलं खरं कारण | NCP | Ajit Pawar | Shivsena |Eknath shinde | Sarkarnama Video |
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार निधी न देण्यामागचं खरं कारण सांगितलं. अजित पवार यांच्या निधी न देण्याला कंटाळून शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केलं होतं. मात्र आता अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर निधी न देण्यामागचं कारण शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
#SanjayShirSat #NCP #AjitPawar #Shivsena #eknathShinde #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...