Sakal Saam survey ; कोण आहे पॉवरफुल पवार, सांगत आहेत मतदार | Sharad Pawar | Ajit Pawar | NCP splits

1 year ago

Sakal Saam survey ; कोण आहे पॉवरफुल पवार, सांगत आहेत मतदार | Sharad Pawar | Ajit Pawar | NCP splits | Pawar dispute

नाव न घेता टोले लागवणे किंवा ऐनवेळी आपले उपद्रव्यमूल्य दाखवून देण्याचे दिवस आता गेले आहे. हल्लीच राजकारण जेवढं आत खेळलं जातं तेवढंच बाहेरही. मागच्या काही वर्षांपासून तर महाराष्ट्रातला राजकीय संघर्ष थेट चव्हाट्यावर आला आहे. आणि म्हणून अजित पवारांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत थेट फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. आता या फुटीत मतदारांना नेमके कोणते पवार योग्य वाटतात, कोणाचं नेतृत्व अधिक प्रगल्भ वाटतंय हेच आम्ही जाणून घेतलंय , राष्ट्रवादी नेक्स्ट या आमच्या सर्वेक्षणात

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...